ABOUT US

श्री. महेश शिंदे(संचालक)

ज्ञानदीप अकॅडमी,पुणे

For UPSC & MPSC

शिक्षण :-

  1. interactive connection

       शालेय शिक्षण :-

       जवाहर नवोदय विद्यालय वसमत, परभणी
  2. html cleaner

       पदवी शिक्षण :-

       B .Sc .Agriculture वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी; MA Economics (IGNOU)

             

स्पर्धा परीक्षेच्या जगात तथाकथीत परंपराना बळी न पडता, विद्याथ्यांनी स्वबळावर यश खेचून आणावं यासाठीची हि चळवळ आहे. विद्याथ्यांनी फक्त सक्षम अधिकारी न होता एक माणूस म्हणून स्वतःला घडवाव त्यासाठी "ज्ञानदीप अकॅडमी" कार्यरत आहे.

स्पर्धा परीक्षांच्या,दिवसेंदिवस वाढणाऱ्या स्पर्धेत एका सामान्य विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा यासाठी 'ज्ञानदीप अकॅडमी' विविध उपक्रम राबवत आहे. ज्ञानदीप चे वैशिट्य म्हणजे, जास्तीत जास्त सराव चाचण्या घेऊन विद्याथ्यांना या स्पर्धेत पूर्ण आत्मविश्वासानिशी उतरवणे.फक्त अभ्यास करून आज परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य असून, त्याला योग्य प्रकारे विश्लेषण करणे , अधिक अधिक प्रश्नपत्रिका सोडवणे,प्रश्णांची रचना समजून घेणे इ अनेक बाबी महत्वाच्या ठरतात.

"ज्ञानदीप अकॅडमी" चे रोज क्लास संपल्यावर परीक्षा घेणे यातून विद्याथ्यांच्या यशाचा टक्का मोठया प्रमाणात सुधारला असून येणाऱ्या काळात हि स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होण्याची गुरुकिल्ली असेन यात तिळमात्र शंका नाही."स्पॉटलाईट" सारख्या घडामोडींवरील विश्लेषणातून परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रष्णापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया विद्याथ्यांसाठी भल्यामोठ्या समुद्रात दीपस्तंभाची भूमिका पाडत आहे.विद्यार्थ्यांचा व्य्तीमहत्व विकास हाहि मुद्दा तेवढाच महत्वाचा असल्याने त्यासाठी विविध कार्यशाळाचे आयोजन "ज्ञानदीप अकॅडमी" करत असते.

विद्यार्थ्यांचा अधिकारी होतानाची निरंतर बदलाची प्रक्रिया, या प्रक्रियेत "ज्ञानदीप अकॅडमी" मोलाची भूमिका आज निभावत आहे. येत्या काळातही "ज्ञानदीप अकॅडमी" विद्यार्थींना स्पर्धा परीक्षांच्या जगात स्वतःचा मार्ग शोधताना योग्य ते मार्गदर्शन करत राहील कारण हि विद्यार्थ्यांनि विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ आहे.


यशस्वी विध्यार्थी


© 2017 DyandeepAcademy All Rights reserved, Developed by 3d services